गेली सहा महिने शिवसेनेने नागपूर आणि विदर्भात लक्ष केंद्रित केले आहे.गेले चार महिने प्रत्येक महिन्यात एकदा मी नागपुरात येत आहे. सध्या विद्यापीठ सिनेट निवडणुकीची नोंदणी सुरु आहे.आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे शिवसेना नागपूर विद्यापीठाची सिनेट निवडणूक पूर्ण ताकतीने लढणार आहे.
#VarunSardesai #SharadPawar #NiteshRane #BJPShivsena #AadityaThackeray #UddhavThackeray #RahulKanal #BMC #Aurangabad #HWNews